- Last updated on
जाणून घेऊयात गायनॅक-ऑब्स्ट्रॅटिशिअन काय काम करतात? फर्टिलिटी डॉक्टर काय काम करतात? दोन्ही ठिकाणी कसे निदान केले जाते? कोणते उपचार उपलब्ध असतात? प्रेग्नन्सी साठी स्त्रीरोग तज्ज्ञाची निवड केव्हा करावी आणि फर्टिलिटी डॉक्टर ची निवड केव्हा करावी? इत्यादी. ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.