Author: Progenesis IVF

फर्टिलिटी आरोग्यावर वयाचा प्रभाव

वय ही फक्त एक संख्या आहे, परंतु जेव्हा फर्टिलिटी क्षमतेचा विचार केला जातो तेव्हा ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. ज्या व्यक्तींनी आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा ३५ वयानंतर कुटुंब सुरू करण्याचा विचार केला आहे त्यांनी वय आणि फर्टिलिटी चा संबंध जाणून घेणे आवश्यक आहे. अधिक वयात नैसर्गिक गर्भधारणेचे चान्सेस आणि IVF चे चान्सेस किती असतात यासह अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ब्लॉग जरूर वाचा.

Read More »

Ovarian Follicle And Its Role in Fertility

Ovarian follicles are tiny sacs full of fluid, located inside a woman’s ovaries. They secrete hormones that impact different stages of the menstrual cycle. Ovarian follicles have the ability to release an egg every month for fertilization.

Read More »

पुरुष वंध्यत्वाचे एक कारण : वेरिकोसिल

वेरिकोसिल म्हणजे पुरुषांच्या टेस्टिक्युलरमधील एका किंवा दोन्ही अंडकोषातील नसा वाढतात. हि स्थिती प्रामुख्याने पुरुषांचे फर्टिलिटी परिणाम बिघडवते. बाळ होण्यात अडचणी येऊ शकतात. पण चिंता करण्याचे कारण नाही. सर्जिकल उपचार, नॉन सर्जिकल उपचार आणि आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे.

Read More »

‘स्पर्म क्वालिटी’ या ‘पुरुषों की फर्टिलिटी’ किन बातों पर निर्भर करती है?

महिलाओं के स्त्रीबीज और पुरुषों के शुक्राणु एकसाथ जुड़नेसे महिला को गर्भधारण होता है। शुक्राणु के बिना गर्भधारण असंभव है। अस्वस्थ शुक्राणु के कारण गर्भधारण करने में समस्या होती है। लेकिन IVF, ICSI, IMSI, PICSI जैसे बहुतसे आधुनिक फर्टिलिटी इलाज से गर्भधारण संभव है।

Read More »

वीर्यात शुक्राणू नसतील तर गर्भधारणेसाठी काय करावे?

अझूस्पर्मिया ही अशी स्थिती आहे जिथे पुरुषाच्या वीर्यात शुक्राणू नसतात. शून्य किंवा निल शुक्राणूंचा थेट संबंध पुरुषांच्या वंध्यत्वाशी असतो. पण चिंता करण्याचे काही कारण नाही. फर्टिलिटी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आणि आधुनिक ART उपचार पद्धतींचा वापर करून निश्चितपणे गर्भाधारणा होऊ शकते.

Read More »

Take a First Step Towards Parenthood

Fertility Consultation Camp
  • Free Fertility Consultation & 3D Sonography
  • Save upto Rs. 20,000/- on your IVF