Author: Progenesis IVF

Which is the most effective fertility treatment for pregnancy?

Infertility is defined as the inability to conceive after one year (or more) of trying via the natural process of getting pregnant, that is, through unprotected intercourse. If you’re someone who is battling with infertility and need assistance getting pregnant, fertility treatments can help enhance your chances of having a baby.

Read More »

वाढत्या वयाचा फर्टिलिटी आरोग्यावर होणारा परिणाम

सारांश : ‘वय’ आणि ‘फर्टिलिटी’ हे परस्परसंबंधित घटक आहेत. जे फॅमिली प्लॅनिंग आणि रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रगत वयानुसार फर्टिलिटी आरोग्य कसे खालावते, उशिरा आई व्हायचे नियोजन असेल तर काय करायचे आणि वाढत्या वयात आई होण्याचे चान्सेस किती आहेत, याबरोबरच वाढत्या वयात स्वस्थ बाळासाठी आणि यशस्वी गर्भधारणेसाठी आधुनिक उपचार पर्याय कोणते यांविषयी या लेखात जाणून घेऊयात.

Read More »

महिला वंध्यत्वाची लक्षणे आणि चिन्हे कोणती आहेत?

सारांश : वंध्यत्वाचे मुख्य लक्षण म्हणजे गर्भधारणा होण्यास असमर्थता हे होय. जेव्हा एक वर्षाहून अधिक काळ गर्भधारणेसाठी प्रयत्न करूनदेखील गर्भधारणा होत नसेल तर, वंध्यत्व असल्याचे समजले जाते. गर्भधारणेच्या प्रयत्नांमध्ये ओव्यूलेशन ट्रॅकिंग करणे आणि ओव्यूलेशन काळात असुरक्षित संबंध प्रस्थापित करणे याचा प्रामुख्याने समावेश होतो.

Read More »

PCOD वर कोणते उपचार केल्यास एक वर्षात गर्भधारणा होईल?

सारांश : पॉलीसिस्टिक ओवरीयन सिंड्रोम, हा सर्रासपणे आढळणारा हार्मोनल विकार आहे. अनियमित किंवा अनुपस्थित ओव्हुलेशनमुळे गर्भधारणा आव्हानात्मक बनते तेव्हा प्राथमिक फर्टिलिटी उपचाराने गर्भधारणा होऊ शकते.

Read More »

गर्भधारणा होत नसेल तर काय करावे ?

सारांश : योग्य आहार विहार, व्यायाम, ध्यानधारणा यांसह योग्य काळात संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. नैसर्गिक गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असल्यास, ‘या’ टिप्स फॉलो करा. अशा प्रकारे १ वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणेत अयशस्वी ठरल्यास फर्टिलिटी डॉक्टरांची भेट घ्या. वंध्यत्व समस्येचे अचूक निदान आणि प्रभावी उपचार केल्यास गर्भधारणेची शक्यता वाढवता येते.

Read More »

Take a First Step Towards Parenthood

Fertility Consultation Camp
  • Free Fertility Consultation & 3D Sonography
  • Save upto Rs. 20,000/- on your IVF