अनियमित मासिक पाळीची कारणे आणि उपचार

अनियमित मासिक पाळीची कारणे आणि उपचार

मासिक पाळी माहिती, लक्षणे, समस्या, शंका, उपचार जाणून घेतल्यानंतर मुळात मासिक पाळी समस्या कोणत्या कारणांमुळे निर्माण होतात याची प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. अर्थात कोणत्या समस्येसाठी आपल्यावर कोणते वैद्यकीय उपचार करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत याची जाणीव आपल्याला होईल. मासिक पाळीविषयी तुम्हाला असलेल्या समस्या जाणून घ्या आणि कोणत्याही घरगुती उपचारांना प्राधान्य न देता वैद्यकीय उपचारानांच प्राधान्य द्या, जेणेकरून तुमची गर्भधारणा वेटिंग वर राहणार नाही,

मासिक पाळीतील समस्या आणि गर्भधारणा

मासिक पाळीतील समस्या आणि गर्भधारणा

मासिक पाळी पंधरा दिवसातून येणे, २८ दिवसांच्या आधीच पाळी येणे, ४५ दिवस उलटूनही पाळी न येणे, मासिक पाळीत चार दिवसांहून अधिक काळ रक्तस्त्राव होणे, १६ वर्षे वय उलटून गेले तरी पाळी आली नसेल तर अशा सर्व समस्यांसाठी वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे फायद्याचे ठरते.