पुरुष वंध्यत्वाचे एक कारण : वेरिकोसिल

वेरिकोसिल म्हणजे पुरुषांच्या टेस्टिक्युलरमधील एका किंवा दोन्ही अंडकोषातील नसा वाढतात. हि स्थिती प्रामुख्याने पुरुषांचे फर्टिलिटी परिणाम बिघडवते. बाळ होण्यात अडचणी येऊ शकतात. पण चिंता करण्याचे कारण नाही. सर्जिकल उपचार, नॉन सर्जिकल उपचार आणि आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे.