१ वर्ष प्रयत्न करून देखील गर्भधारणा होत नाहीये ? मग ‘हे’ करा.

सारांश: जेव्हा प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही तेव्हा फर्टिलिटी डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणे फायद्याचे ठरू शकते. आधुनिक निदान पद्धती आणि आधुनिक उपचार पद्धतींनी कठीणातील कठीण वंध्यत्व समस्येतही गर्भधारणा शक्य आहे.

Take a First Step Towards Parenthood

Fertility Consultation Camp
  • Free Fertility Consultation & 3D Sonography
  • Save upto Rs. 20,000/- on your IVF