फर्टिलिटी क्षमतेवर PCOS चा प्रभाव: PCOS सह गर्भधारणा कशी करावी?

PCOS सह गर्भधारणा कशी करावी

PCOS म्हणजे ‘पॉलीसिस्टिक ओवरियन सिंड्रोम’. साधारणपणे वयाने लहान आणि पुनरुत्पादक वयातील स्त्रियांमध्ये आढळून येणारा एक सामान्य हार्मोनल विकार आहे. PCOS मध्ये अंडाशय असामान्य प्रमाणात ‘एंड्रोजन’ तयार करतात, या असंतुलनामुळे अनियमित किंवा अनुपस्थित मासिक पाळी, पुरळ, केसांची जास्त वाढ आणि वजन वाढणे यासह विविध लक्षणे दिसू शकतात.