वंध्यत्व समस्या : जाणून घ्या पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे, निदान आणि उपचार
‘मुल होण्यात असमर्थता असणे’ हि जोडप्यांसाठी एक तणावपूर्वक आणि निराशाजनक स्थिती आहे. खासकरून जेव्हा वंध्यत्वाचे कारण पुरुष असतात, पण चिंता करण्याचं कारण नाही; आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या मदतीने पुरुष वंध्यत्व समस्येचे निदान आणि यशस्वी उपचार करणे शक्य आहे.