लेप्रोस्कोपी सर्जरी काय आहे आणि का केली जाते? प्रक्रिया, गरज आणि ट्रीटमेंट
लॅप्रोस्कोपी ही एक क्रांतिकारक उपचार पद्धती आहे. ज्यामध्ये रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन पाहण्याचा मार्ग मिळतो. ही पद्धती वापरून निदान आणि उपचार दोन्हीही केले जाते. त्यामुळे लॅप्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपीक सर्जरी यामध्ये अंतर आहे. लॅप्रोस्कोपी ही एक सुरक्षीत प्रक्रिया आहे. ivf उपचारासाठी तुम्ही सेंटर ची निवड करता तेव्हा, त्या सेंटर मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता महत्त्वाची असते. त्याचाच एक भाग म्हणून लॅप्रोस्कोपीची यशस्वी गर्भधारणेतील भूमिका जाणून घेणार आहोत.