आधुनिक स्पर्म रिट्रायवल टेक्निक आणि गर्भधारणेतील त्यांची भूमिका

प्रत्येक ART तंत्र विशिष्ट वंध्यत्व समस्या सोडवण्यासाठी बनवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शुक्राणूंची कमी संख्या, वीर्यात शुक्राणू नसणे, शुक्राणूवाहिनीत अडथळा… अशा स्थितीत शुक्राणू मिळवण्यासाठी आधुनिक स्पर्म रिट्रायवाल टेक्निक चा वापर केला जातो. अशा प्रकारे पुरुष वंध्यत्व समस्येत आधुनिक फर्टिलिटी उपचारांनी गर्भधारणा होऊ शकते.