गर्भधारणेची योग्य वेळ, जाणून घ्या ओवुलेशन कालावधी म्हणजे काय?

तुम्ही जर ‘आई’ होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, ”ओवुलेशन डे” चे महत्त्व तुम्ही जाणले पाहिजे. कारण ‘’ओवुलेशन डे’’ तुम्ही प्रेग्नेंट राहाल कि नाही हे ठरवतो. अनेकदा योग्य वेळी संबंध न ठेवल्यामुळे गर्भधारणा राहू शकत नाही. म्हणजेच तुमच्या वंध्यत्वाचे हेही एक कारण असू शकते. त्यासाठी जाणून घ्या ओवुलेशन ची भूमिका.

Take a First Step Towards Parenthood

Fertility Consultation Camp
  • Free Fertility Consultation & 3D Sonography
  • Save upto Rs. 20,000/- on your IVF