फायब्रॉईड मुळे वंध्यत्व? जाणून घ्या फायब्रॉइड समस्या आणि समाधान

फायब्रॉईड मुळे वंध्यत्व? जाणून घ्या समस्या आणि समाधान

फायब्रॉईड मुळे वंध्यत्व? जाणून घ्या समस्या आणि समाधान: फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयातील गाठ. या गाठी मसल्स आणि कनेक्टीव्ह टिश्यूज/स्मूथ टिश्यू पासून बनलेल्या असतात. फायब्रॉइड्सला लायोमायोमाज (leiomyomas) किंवा युटेरियन फायब्रॉईड असेही म्हणतात.

फायब्रॉईड चा आकार आणि संख्या: फायब्रॉईड वाटण्यापेक्षा लहान किंवा टरबूजा एवढे मोठेही असू शकतात. एक किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात. मोठ्या फायब्रॉईड च्या मगे लहान फायब्रॉईड लपलेले असू शकतात. यामुळे सर्जरी नंतरही लहान फायब्रॉईड राहून जाण्याची शक्यता असते.

Take a First Step Towards Parenthood

Fertility Consultation Camp
  • Free Fertility Consultation & 3D Sonography
  • Save upto Rs. 20,000/- on your IVF