मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का?
मेनोपॉज म्हणजे काय?
महिलांची प्रजनन क्षमता त्यांच्या वयानुसार कमी होते आणि 40 वर्षानंतर, मेनोपॉज मुळे, त्यांच्यासाठी यशस्वी रित्या गर्भधारणा राहणे कठीण होते.
मेनोपॉझ
कोणत्या वयात होतो?
मेनोपॉझ सामान्यपणे ४५ शी ते ५५ वया पर्यंत होते. सोबतच, या दरम्यान बहुतेक महिलांना हार्मोनल बदल देखील होतात.
मेनोपॉज ची लक्षणे
– झोप न येणे – वजन वाढणे – त्वचा कोरडी पडणे – डोकेदुखी – युरिनल इन्फेकशन – केस गळणे – चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवरचे केस वाढणे – दुखरे स्तन किंव्हा आकार कमी होणे
मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का?
मेनोपॉज नंतर गर्भधारणा “अशक्य” आहे, असं नाही!
IVF ट्रीटमेंट्स चा वापर करून मेनोपॉजनंतर ही यशस्वी गर्भधारणा शक्य आहे.
मेनोपॉज
संबंधित अधिक माहितीसाठी हा ब्लॉग वाचा:
मेनोपॉज माहिती