:- IVF ही प्रक्रिया टेस्ट ट्यूब बेबी म्हणून देखील ओळखली जाते.हे एक एडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे ज्यात स्त्रीची अंडी आणि पुरुषाचे स्पर्म लॅब मध्ये तंज्ञाच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित केले जातात आणि स्वस्थ गर्भ तयार करण्यात येतो.
आईवीएफ सक्सेस रेट
:- सर्व आधुनिक उपचार आणि सक्षम डॉक्टरांसह, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये IVF उपचारांचा यशस्वी दर 75-80% आहे.
आयव्हीएफ उपचारांचा खर्च तुमच्या फर्टिलिटी गरजा आणि कारणांवर अवलंबून असतो. प्रत्येक जोडप्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात ज्यामुळे उपचाराचा खर्च जोडप्यानुसार बदलतो.
एक वर्षाहून अधिक प्रयत्न करून देखील गर्भधारणा राहत नाहीये? अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन फायद्याचे ठरेल.