'वंध्यत्व आहे', असे केव्हा म्हणावे?

वयाच्या ३५ शी पर्यंत साधारण वर्षभर आणि वयाच्या ३५ शी नंतर साधारण ६ महिने गर्भधारणेसाठी प्रयत्न करून देखील गर्भधारणा होत नसेल तर तुम्हाला वंध्यत्व समस्या आहे.

पुरुष वंध्यत्वाची वैद्यकीय कारणे

- शुक्राणूंची कमी - वीर्यात शुक्राणू नसणे - लैंगिक समस्या - शुक्राणूंमध्ये संक्रमण - शुक्राणूंची निकृष्ट हालचाल आणि गती - शुक्राणूंची असामान्य रचना - वेरिकोसिल - हार्मोनल असंतुलन

महिला वंध्यत्वाची वैद्यकीय कारणे 

- अनियमित ओवुलेशन - ब्लॉक फेलोपियन ट्यूब - गर्भाशयाच्या समस्या - गर्भाशयाच्या गाठी - अंडाशयाच्या गाठी - PCOS, एन्डोमेट्रिओसिस किंवा फायब्रॉइड्स - हार्मोनल असंतुलन

वंध्यत्वाची इतर कारणे 

- अधिक वय - पर्यावरणीय कारणे - बैठी जीवनशैली - असंतुलित आहार - व्यायामाचा अभाव - ओबेसिटी - तणावपूर्ण जीवनशैली

गर्भधारणेसाठी उपलब्ध उपचार 

- फर्टिलिटी औषधे - ओवुलेशन इंडक्शन - आययूआय - आयव्हीएफ - आयव्हीएफ-इक्सी / इम्सी / पिक्सी - लेजर असिस्टेड हॅचिंग - ब्लास्टोसिस्ट - जेनेटिक टेस्टिंग - क्रायोप्रिझर्वेशन

जाणून घ्या,  गर्भधारणेसाठी फर्टिलिटी उपचार कुणी आणि कधी घ्यावे?