आमची इन-हाउस ART Lab अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांनी सुसज्ज आहे जी जास्तीत जास्त यश दरांसह यशस्वी गर्भधारणा साध्य करण्यात मदत करते ज्यामुळे कमी-गुणवत्तेच्या IVF क्लिनिकशी होणारी संबंधित जोखीम होतच नाही.
आमच्या कडे अनुभवी डॉक्टरांची सर्वोतकृष्ट टीम आहे जी वंध्यत्व समस्येशी सामना करत असलेल्या जोडप्याना अधिक अधिक यशाचा दर देण्यासाठी सदैव तत्पर आहे.
प्रोजेनेसिस सोबत कुटुंब निर्माणासाठी एक पाऊल पुढे येऊया
एकाच छताखाली सर्व आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध
IVF
IUI
IVF- ICSI
Blastocyst Transfer
Embryo Donation
Oocyte Donation
Laparoscopy
Laser Assisted Hatching
यशाचा सर्वोच्च दर
मागील ८ वर्षात 6000 हुन अधिक गर्भधारणा
जागतिक दर्जाची रुग्ण सेवा
अत्याधुनिक ART लॅब
ऍडवान्सड ART उपचारपद्धती
अपवादात्मक गुणवत्ता
पारदर्शक आणि नैतिकतापूर्ण उपचार
EMI सुविधा उपलब्ध
वंध्यत्वनिवारण तज्ञ डॉक्टर्स
डॉ. नरहरी मळगांवकर
चीफ फर्टिलिटी कन्सल्टंट MD, DNB, DGO, FCPS, DFP (Mumbai) Fellowship in Reproductive Medicine (Singapore)
डॉ. सोनाली मळगांवकर
फर्टिलिटी कन्सल्टंट, नाशिक M.S. (Obstetrics and Gynaecology) (Mumbai) Fellowship in Reproductive Medicine
डॉ. शीतल सोनोने
फर्टिलिटी कन्सल्टंट, नाशिक MS (Obstetrics and Gynaecology) Fellowship in Reproductive Medicine
आजच संपर्क करा
9423971620 / 7030944041
तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही नेहमी उपलब्ध आहोत!
ठाणे (मुंबई)
१६, पहिला मजला, दोस्ती इम्पेरिय कॉम्प्लेक्स, घोडबंदर रॉड, आर मॉल समोर, मानपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०७