Blog

Search
यदि आप और आपका साथी गर्भधारण करने के लिए संघर्ष कर रहे हैं तो ध्यान रखे के इस सफर में आप अकेले नहीं है। इस तरीके से सालभर प्रयास करने के बावजूद गर्भधारण में कठिनाई होनेपर फर्टिलटी डॉक्टर मदत लेना जरुरी है। वो आपके वन्ध्यत्व का सटीक निदान एवं उपचार करे।
you don't obtain what you expected from an IVF procedure because of some circumstances, most likely your medical history. But, it is important to know that there is no need to be concerned about your unsuccessful IVF procedure because you still have hope and possibilities of getting pregnant after a failed IVF.
IUI यानि इंट्रा यूटेरियन इन्सीमीनेशन। आइयूआई में फॉलिकल्स दवाइयों से बढ़ाए जाते है। जैसे ही ओवरीज एग रिलीज करती है उस वक्त शुक्राणुओं को कैथेटर की मदत से महिला साथी के गर्भाशय में फैलोपियन ट्यूब के नजदीक ट्रांसफर किया जाता है। आगे की फर्टिलाइज़ेशन और इम्प्लांटेशन की प्रक्रिया नैचरल तरीकेसे होती है।
आम्ही जाणतो गर्भधारणा न होणं हे एक प्रकारचं दुःख आहे तर गर्भधारणा होत असून वारंवार गर्भपात होणं हे त्याहीपेक्षा मोठं दुःख आहे. या स्थितीत मोठी भावनिक, शारीरिक आव्हाने उभी असतात. ‘प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर’ चे तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला आश्वस्थ करू इच्छितात कि, PGD सारख्या एडवांस फर्टिलिटी उपचारांनी रिकरंट मिसकैरेज स्थितीतहि यशस्वी गर्भधारणा होऊ शकते.
४० वयातील गर्भधारणा म्हणजे 'ऍडव्हान्स मॅटर्नल एज' किंवा 'प्रगत वयातील गर्भधारणा' होय. चाळीशीत तुम्ही आई होण्याचा निर्णय घेतला आहे तर हे समजून घ्या कि आता गोष्टी विसाव्या वर्षी होत्या तितक्या सरळ नाहीत. हल्ली करियर, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे उशिरा आई होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हि एक सामान्य बाब आहे. पण आधुनिक फर्टिलिटी उपचारांच्या मदतीने ४० वयातील गर्भधारणा यशस्वी होऊ शकते.
वंध्यत्वाच्या अनेक कारणांपैकी ‘शुक्राणूंची कमी’ हेसुद्धा एक वंध्यत्वाचे कारण असू शकते. याला ऑलिगोस्पर्मीय असेही म्हणतात. स्पर्म काउंट कमी असल्यास गर्भधारणेसाठी उपचार घेणे गरजेचे आहे का? कोणते उपचार घ्यावेत? किंवा स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काय करावे? याविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी लेख पूर्ण वाचा.
यदि आप गर्भधारण करने की कोशिश कर रही हैं और पता चला है कि फैलोपियन ट्यूब अवरुद्ध है, तो चिंता न करें - आपके लिए अभी भी विकल्प उपलब्ध हैं। इस स्थिति में प्राकृतिक गर्भधारण अधिक चुनौतीपूर्ण हो सकता है। इस लेख में हम जानेंगे की कारन, तीव्रता और प्रकार अनुसार ब्लॉकेज के लिए कैसे इलाज किया जाता है। जिससे आपकी गर्भधारण की राह आसान होगी।
Getting pregnant is a process that requires you to be hopeful and patient. But that alone is not enough to achieve a successful conception. It is always better to know the right ways of trying in order to achieve a fast and healthy pregnancy. Today, this blog will provide you expert advice, right from the cabins of our fertility experts, on how to get pregnant.
Infertility, the inability to conceive naturally, is a medical condition faced by many and is a very common phenomena taking place amongst expectant parents to their greatest despair in current times. Today we will talk about one such possibility, known as primary ovarian insufficiency, and why and how it’s stopping you from getting pregnant. 
तुम्हाला फायब्रॉईड असल्याचे निदान झालेले आहे आणि गर्भवती होण्यासाठी सर्वोत्तम उपचार पद्धतीचा शोध घेत आहे, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आणि जर तुम्हाला फायब्रॉईड ची लक्षणे दिसत आहेत आणि तुमचा परिवार अपूर्ण आहे तर कोणते उपचार करावेत हेही आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
It is the most common question asked when a woman suffers from blocked tubes. So, is it at all possible to get pregnant naturally in this condition? Yes, but only if one of your tubes is blocked. Since there are two ovaries, even if one fallopian tube is blocked, it is still possible to become pregnant because the egg can travel through the other side of the body.

To seek a consultation with Progenesis expert:

Take a First Step Towards Parenthood

Fertility Consultation Camp
  • Free Fertility Consultation & 3D Sonography
  • Save upto Rs. 20,000/- on your IVF