हिस्टेरोस्कोपी (Hysteroscopy) म्हणजे काय? कारणे, प्रक्रिया आणि फायदे

स्त्रियांच्या गर्भाशयाशी संबंधित समस्या ओळखण्यासाठी व उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात सतत नवनवीन पद्धतींचा विकास होत आहे. “हिस्टेरोस्कोपी” ही अशीच एक आधुनिक व अचूक पद्धत आहे. या पद्धतीमुळे गर्भाशयाच्या आतल्या भागाचे थेट निरीक्षण करता येते आणि अनेक समस्या सोडवता येतात. या ब्लॉगमध्ये आपण हिस्टेरोस्कोपी म्हणजे काय, ती कशी केली जाते, तिच्या विविध प्रकारांचा उपयोग, प्रक्रिया, फायदे, आणि पात्रता० याबद्दल महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत.

पॉलीप्स (Polyp) म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे, निदान आणि उपचार

पॉलीप्स म्हणजे काय? पॉलीप्स हे शरीरातील काही ऊतींच्या (tissues) असामान्य वाढीमुळे तयार होणारे छोटे गाठीसारखे प्रकार आहेत. हे सहसा शरीराच्या आतील पोकळ अवयवांमध्ये तयार होतात, जसे की गर्भाशय, नाक, पचनतंत्र, मूत्राशय किंवा मोठे आतडे (colon). सर्व पॉलीप्समुळे कर्करोग (cancer) होत नाही, परंतु काही प्रकारांमध्ये हा धोका संभवतो. काही पॉलीप्स कर्करोगात बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे पॉलीप्सकडे […]