कमी वयातील मेनोपॉज धोकादायक ठरू शकतो: लक्षणे, कारणे व उपाय
कमी वयातील मेनोपॉज म्हणजे काय? महिला वयाच्या विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर नैसर्गिकरीत्या मासिक पाळी थांबते, त्याला मेनोपॉज असे म्हणतात. साधारणतः 45 ते 55 वयाच्या दरम्यान मेनोपॉज होतो, पण काही महिलांना कमी वयात म्हणजेच 40 वर्षांपूर्वी मेनोपॉज येतो. याला प्रीमेच्युअर मेनोपॉज किंवा अर्ली मेनोपॉज म्हणतात. महिलांच्या आयुष्यात मेनोपॉज (Menopause) हा एक नैसर्गिक टप्पा आहे. परंतु, 45-50 वयाच्या […]