फर्टिलिटी आरोग्यासाठी युटेराइन इन्फेक्शन पासून बचाव कसा करावा?

गनोरिया, कॅलॅमिडीया सारखे विविध बॅक्टरीया किंवा सेक्श्युअल ट्रान्समिटेड बॅक्टरीयांमुळे युटेराइन इन्फेक्शन होते. युटेराइन इन्फेक्शन मुळे फर्टिलिटी रेट कमी होतो आणि वंध्यत्व येते. या लेखात जाणून घेऊयात – युटेरियन इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी काय करावे याविषयी.