मेनोपॉज नंतर गर्भधारणा होऊ शकते का?

Pregnancy after menopause in marathi

चाळीशीनंतर कोणत्याही महिलेच्या मनात मेनोपॉज बाबत प्रश्न किंवा चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे, आणि जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असाल तर हि चिंता अधिक वाढते.  याचं कारण म्हणजे महिलांची प्रजनन क्षमता नैसर्गिकरित्या त्यांच्या वयानुसार कमी होते आणि 40 वर्षानंतर, रजोनिवृत्तीमुळे (मेनोपॉज मुळे), त्यांच्यासाठी यशस्वी रित्या गर्भधारणा राहणे कठीण होते.